Upcoming Events

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर

२०२४-२०२५ सालातील नियोजित उपक्रम / कार्यक्रम

रविवार २९ डिसेंबर २०२४ अमृत परिसंवाद
रविवार ५ जानेवारी २०२५ धुंदुर्मास सोहळा.
रविवार १२ जानेवारी २०२५ ब्रह्म ऊर्जा उद्योग परिषद
शनिवार, रविवार, सोमवार १७ , १८ , १९ जानेवारी २०२५ स्मृती संगीत महोत्सव
रविवार १९ जानेवारी २०२५ मंगलधाम तर्फे शिष्यवृत्ती परीक्षा चे आयोजन
रविवार २ फेब्रुवारी २०२५ एक दिवसीय चित्रपट रसास्वाद शिबीर

सूचना - वरील काही कार्यक्रमात / उपक्रमात ऐनवेळी तारखेत व वेळेत बदल होऊ शकतो. संबंधितांनी कार्यालयीन वेळेत येऊन अधिक माहिती घ्यावी ही विनंती.

अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व बंधू- भगिनींचे हार्दिक स्वागत.